SYSTEM
योग्य Process आणि Working System तयार करून Business ला systematic पद्धतीने चालवण्यासाठी.
Business च्या core areas ना structured approach देऊन practical implementation वर focus.
योग्य Process आणि Working System तयार करून Business ला systematic पद्धतीने चालवण्यासाठी.
Lead → Follow-up → Site Visit → Closing Process improve करण्यासाठी.
Roles, Targets आणि Accountability clear करून Team Performance improve करण्यासाठी.
Practical Growth Strategy आणि Business ला पुढील level वर नेण्यासाठी.
Growth च्या आधी खरी अडचण कुठे आहे हे identify करणे महत्त्वाचे.
Leads येतात, पण Follow-up कमजोर आहे ?
Site Visits होतात, पण Bookings कमी आहेत ?
Team आहे, पण Performance consistent नाही ?
Sales Team ला clear direction नाही ?
Founder प्रत्येक गोष्टीत involved आहे ?
Business चालतोय, पण proper System नाही ?
Sunil Jadhav हे Real Estate Business Consultant आणि SJR Consulting चे Founder & CEO आहेत.
Police Service मधून आलेली Discipline, Responsibility, Leadership आणि People Handling ची शिकवण आणि Training & Business मधील अनुभव यांचा उपयोग आज Real Estate Businesses ना practical direction देण्यासाठी केला जातो.
तुमच्या Business च्या प्रमुख areas चे structured assessment करून Business मध्ये नेमकी gap कुठे आहे हे identify केले जाते.
You Get : Business Clarity · Key Problem Areas · Priority Improvements · Growth Opportunities · Strategy Direction
आमचे ग्रुप ट्रेनिंग्स व सेल्स लीडरशिप प्रोग्राम्स रिअल इस्टेट इंडस्ट्रीसाठी खास डिझाईन केलेले आहेत.
Sales Performance वाढवणे, टीम स्ट्रक्चर मजबूत करणे आणि Consistent Growth मिळवणे - यासाठी हे प्रोग्राम्स तयार आहेत.
Business ची खरी समस्या समजून घेणे.
Key gaps identify करणे.
Priority आणि Growth Direction ठरवणे.
Strategy ला Action मध्ये आणणे.
Performance आणि implementation चा review.
Performance आणि Business Growth वर काम.
Right Plan is Recommended After Business Growth Scan.
Business मध्ये आवश्यक Systems आणि Processes तयार करून implementation वर focus.
Team Performance, Sales Process आणि Growth वर structured consulting.
Long-term Strategy, Systems आणि Implementation.
Developers, Sole Selling Companies आणि Channel Partner Businesses साठी practical Business Consulting.
Sales System, Lead Management, Site Visit, Closing, Sales Team आणि Management मध्ये structured consulting.
Lead ते Closing Process, Follow-up, Team Performance आणि Sales Management वर focus.
Sales Team, Network, Lead Conversion, Accountability आणि Performance ला systematic approach.
10–15 मिनिटांची प्राथमिक conversation — तुमचा Business, current challenges आणि पुढील Growth Goals समजून घेण्यासाठी.
तुमच्या Business ची current situation, challenges आणि Growth Goals बद्दल चर्चा करण्यासाठी connect करा.
09320009357
crownsunil.jadhav@gmail.com
www.suniljadhav.com
10–15 minute initial discussion.