Training च्या पलीकडे. Business Growth कडे.
Sunil Jadhav हे SJR Consulting ते Founder and CEO आहेत तसेच Real Estate Business Consultant असून Real Estate Developers, Sole Selling Companies आणि Channel Partner Businesses ना System, Sales, Team आणि Growth या चार core areas मध्ये practical direction देण्यासाठी काम करतात.
त्यांचा approach फक्त training पुरता मर्यादित नाही. Business मधील actual gaps identify करून योग्य strategy, systems आणि implementation च्या माध्यमातून sustainable growth साठी काम करण्यावर त्यांचा भर आहे.
Police Service मधून आलेली Discipline, Responsibility, Leadership आणि People Handling ची शिकवण आणि Training & Business मधील अनुभव यांचा उपयोग आज Real Estate Businesses ना practical direction देण्यासाठी केला जातो.
My Professional Journey
15+ Years of Training & Business Experience
गेल्या 15+ वर्षांपासून Training, Sales, Leadership आणि Business Development क्षेत्रात काम करण्याचा अनुभव.
12 Years Maharashtra Police Service
त्याआधी 12 Years Maharashtra Police Service मध्ये काम करताना Discipline, Responsibility, Leadership, People Handling आणि Working Under Pressure यांसारख्या गुणांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
या दोन वेगवेगळ्या अनुभवांचा आज Business Consulting मध्ये practical उपयोग केला जातो.
Experience That Shapes My Consulting
अनुभव, Leadership आणि Business Understanding यांचा योग्य संगम करून Business Growth साठी Practical Consulting.
Police Service मधून मिळाले:
- Discipline
- Responsibility
- Leadership
- People Handling
- Working Under Pressure
Training & Business मधून मिळाले:
- Sales
- Leadership
- Business Development
- Training
- Coaching
माझा Focus फक्त Training वर नाही.
माझा Focus आहे:
Business मध्ये योग्य System तयार करणे, Sales Process improve करणे, Team Performance वाढवणे आणि Growth साठी clear direction देणे — हा माझा consulting approach आहे.
From Strategy to Growth
UNDERSTAND
Business ची खरी समस्या समजून घेणे.
STRATEGIZE
Priority आणि Growth Direction ठरवणे.
SYSTEMIZE
योग्य Process आणि System तयार करणे.
IMPLEMENT
Strategy ला Action मध्ये आणणे.
GROW
Performance आणि Growth वर सातत्याने काम करणे.
Experience You Can Trust
Years
Training & Business Experience
Years
Maharashtra Police Service
Leadership
Training Experience
Training & Coaching
Business Training Experience