Consulting

Professional portrait for SJR Consulting
Consulting

Strategy पेक्षा — पुढे Implementation वर Focus.

तुमच्या Real Estate Business च्या गरजेनुसार System, Sales, Team आणि Growth या चार core areas वर practical consulting.

फक्त strategy सांगणे हा आमचा उद्देश नाही.

  1. समस्या समजून घेणे
  2. योग्य Plan तयार करणे
  3. Implementation करणे
  4. Review करणे
  5. Growth वर काम करणे
THE REAL CHALLENGE

Real Estate Business मध्ये नेमकी अडचण कुठे आहे?

प्रत्येक Business ची समस्या वेगळी असते. पण अनेक वेळा समस्या एका area मध्ये नसून संपूर्ण Business System मध्ये असते.

Leads आहेत

पण Lead भरपूर असूनही Conversion कमी आहे.

Site Visits होतात

पण Site Visit नंतर Bookings होत नाहीत.

Team आहे

पण Team Performance consistent नाही.

Founder Dependency

Business ची प्रत्येक गोष्ट Founder ला स्वतः पाहावी लागते.

↓

या challenges ना वेगवेगळ्या समस्यांप्रमाणे पाहण्यापेक्षा Business चा complete system समजून घेणे आवश्यक आहे.

OUR CONSULTING FOCUS

Four Core Areas.
One Growth Direction.

01
SYSTEM

Businessला व्यक्तीवर नाही तर System वर चालवण्यासाठी.

योग्य process तयार करून काम करण्याची स्पष्ट पद्धत विकसित करण्यावर focus.

Working Processes Lead Management Follow-up System Sales Process Review Mechanism Accountability
02
SALES

Lead ते Closing Process अधिक structured करण्यासाठी.

Sales process मधील gaps identify करून practical improvement वर काम.

01 Lead मिळाल्यानंतर पुढे काय?
02 Follow-up कसा?
03 Site Visit कशी improve करायची?
04 Prospect ला Closing पर्यंत कसे घेऊन जायचे?
03
TEAM

Team आहे — पण Performance consistent आहे का?

Team च्या key areas मध्ये clarity आणि accountability निर्माण करण्यावर focus.

Roles
Targets
Responsibilities
Accountability
Performance
Review
04
GROWTH

Growth म्हणजे फक्त अधिक Leads नाही.

Business ची current position समजून घेऊन structured growth direction तयार केली जाते.

Priority Areas
Growth Opportunities
Business Gaps
Sales Improvement
Team Improvement
System Development
CONSULTING PROCESS

From Problem To Growth

एक structured consulting journey — Business च्या current situation पासून Growth पर्यंत.

01

UNDERSTAND

Business ची current situation समजून घेणे.

02

IDENTIFY

Key problems आणि gaps identify करणे.

03

PLAN

Priority आणि Growth Direction ठरवणे.

04

IMPLEMENT

Strategy ला practical Action मध्ये आणणे.

05

REVIEW

Implementation आणि Performance चा review.

06

GROW

Business च्या पुढील Growth वर काम करणे.

START WITH CLARITY

तुमच्या Business ची समस्या नेमकी कुठे आहे
हे समजून घ्यायचे आहे?

तुमच्या Business ची current situation समजून घेऊन योग्य direction आणि practical next steps ठरवण्यासाठी Free Strategy Call book करा.

Book 1:1 Strategy Call